Filmy Stories विजय देवरकोंडाच्या 'VD-12' चित्रपटाचा टीझर रिलीज, अभिनेत्याचा आजवर कधीही न पाहिलेला अॅक्शन अंदाज ...
चिरंजीवींनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा असल्याचं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. राम चरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ...
नागाने स्टेजवरुन शोभिताला तो घरी प्रेमाने बोलवत असलेल्या नावाने हाक मारली. ...
विजय देवरकोंडाने रणबीर कपूरचं केलं कौतुक ...
नागा चैतन्य आणि शोभितालाही ट्रोल केलं गेलं होतं. याशिवाय समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटासाठी शोभिता जबाबदार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. ...
साउथ सुपरस्टार अजित कुमारचा कार रेसिंगची आवड आहे. तो जगभरातील अनेक शर्यतीत भाग घेतो. ...
महेश बाबूनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. ...
'टॉक्सिक' या सिनेमात काय आहे खास ? ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ...
बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काही मराठी सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्यानेही कुंभमेळ्यात आईसह हजेरी लावली आहे. ...
'पुष्पा २' हा भारतात सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...