IN PICS: अन् शमा सिकंदर आयुष्यभरासाठी झाली जेम्स मिलिरॉनची, लग्नातील रोमाँटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:57 PM2022-03-15T13:57:09+5:302022-03-15T13:57:09+5:30

अभिनेत्री शमा सिकंदरने अखेर तिचा दीर्घकाळचा प्रियकर जेम्स मिलिरॉनसोबत लग्नगाठ बांधली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शमाने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये शमाने पांढरा गाऊन तर जेम्सने पांढऱ्या रंगाचा सूट घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करताना शमा सिकंदरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'सर्व काही'. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा सिकंदर आणि जेम्स मिलिरॉन यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा आणि जेम्स 2020 मध्ये लग्न करणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे त्यांनी लग्नाचा प्लान पुढे ढकलला. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये शमा सिकंदर खूपच सुंदर दिसत होती. या कपलचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)