PICS: शमा सिंकदरने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:44 PM2022-02-09T13:44:27+5:302022-02-09T14:37:15+5:30

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा शमा सिकंदरने तिचा हॉट आणि बोल्ड स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शमाच्या या फोटोंवर लोक कमेंट करून तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 साली राजस्थानमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा सिकंदरने आपल्या करिअरची सुरुवात 1998मध्ये आलेल्या 'प्रेम अगन' सिनेमातून केली होती. (Photo Instagram)

शमाने 'ये मेरी लाइफ', 'एफआयआर' आणि 'सीआयडी' यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. (Photo Instagram)