rubina dilaik pool photos in green swimwear see pics
हाय गर्मी ! पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसली रूबीना दिलैक, बिकिनीमधील HOT फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:19 PM2022-05-14T18:19:16+5:302022-05-14T18:19:16+5:30Join usJoin usNext छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) अभिनयासोबतच तिच्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देते. फिट आणि मेंटेन राहण्यासाठी रुबिना दररोज वर्कआऊट करते. (Photo Instagram) रुबिनाने स्विमिंग पूलमधले रिलॅक्स करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलंत. या फोटोशूटमध्ये रुबिना बिकिनीमध्ये ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे.(Photo Instagram) या फोटोशूटमध्ये रूबीना दिलैकचा हा सिझलिंग अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. रुबिन ग्लॅमरस फिगरमध्ये फ्लॉन्ट करताना दिसतेय.(फोटो: इंस्टाग्राम) ॉरुबिना दिलैकच्या फोटोशूटला काही तासांतच 1 लाख 85 हजार लाईक्स आले आहेत. रूबीना दिलैक छोटी बहू मालिकेतून लोकप्रिय झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम) रुबिना दिलैकचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ७.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (फोटो इन्स्टाग्राम) छोट्या पडद्यावर सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी रूबीना दिलैक खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो इंस्टाग्राम)टॅग्स :टिव्ही कलाकारTV Celebrities