Marathi Television : ज्याप्रमाणे मालिकांमधील टीआरपीची रेस चालू असते त्याच प्रमाणे मराठी मालिकांमधील अभिनेत्रींमध्ये देखील ही स्पर्धा सुरू असते. कोणत्या अभिनेत्रीने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...
Ankita Lokhande : अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूक आणि कपड्यांमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने नवे फोटो शेअर केले आहेत. ...
हे दोघे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत. झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...