Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अखेर 'एका पेक्षा एक' फेम सुकन्या काळणच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर, पाहा हा अल्बम - Marathi News | Finally, 'Eka Peksha Ek' fame Sukanya Kalan's photos of Sakharpudi have surfaced, see this album | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अखेर 'एका पेक्षा एक' फेम सुकन्या काळणच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर, पाहा हा अल्बम

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. दरम्यान आता अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुकन्या काळण (Sukanya Kalan) हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ...

कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार - Marathi News | flashback 2023 suruchi adarkar vanita kharat amruta deshmukh prasad jawade marathi actors celebrity wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार

२०२३ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचा बार उडाला. तर काहींनी पुन्हा लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. ...

लग्नानंतर ध्रुव दातारच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो - Marathi News | tu chal pudha fame dhruva datar share satyanarayan pooja photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर ध्रुव दातारच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो

Dhruva datar: लग्नानंतर ध्रुवच्या घरी नुकतीच सत्यनारायणाची पूजा झाली असून यातले काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

'बिग बॉस'चं घर गाजवणारी अंकिता लोखंडे आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिचं नेटवर्थ - Marathi News | ankita lokhande birthday pavitra rishtra fame actress property networth details | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'चं घर गाजवणारी अंकिता लोखंडे आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिचं नेटवर्थ

'पवित्रा रिश्ता' मालिकेत अर्चना हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचा आज वाढदिवस आहे. ...

वयाच्या १८व्या वर्षी लग्न, २०व्या वर्षी पहिल्यांदा बनली आई, दोन वेळा घटस्फोट, आता जगतेय एकाकी आयुष्य - Marathi News | Married at 18, became a mother for the first time at 20, divorced twice, now living a lonely life | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :वयाच्या १८व्या वर्षी लग्न, २०व्या वर्षी पहिल्यांदा बनली आई, दोन वेळा घटस्फोट, आता जगतेय एकाकी आयुष्य

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जगात खूप नाव कमावले आहे, परंतु त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्यावसायिक आयुष्यात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक ...

'तू चाल पुढं' फेम ध्रुव दातारच्या घरी लगीनघाई; हळद अन् केळवणाचे फोटो आले समोर - Marathi News | tu-chal-pudha-serial-fame-actor-dhruv-datar-haladi and kelwan photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तू चाल पुढं' फेम ध्रुव दातारच्या घरी लगीनघाई; हळद अन् केळवणाचे फोटो आले समोर

Dhruv datar: इचलकरंजी येथे राहत्या घरी ध्रुवच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. ...

वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शनीचं फोटोशूट; नादखुळा फोटो पाहून चाहते सैराट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshani indalkar share new look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :वेस्टर्न लूकमध्ये प्रियदर्शनीचं फोटोशूट; नादखुळा फोटो पाहून चाहते सैराट

Priyadarshani indalkar: हिरव्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रियदर्शनीने फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. ...

'त्याने माझा विश्वासघात केला...' 36 वर्षीय मराठी अभिनेत्रीचा झाला प्रेमभंग, व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actress Yashashree Masurkar opens up on betrayal in love life and heartbreak | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'त्याने माझा विश्वासघात केला...' 36 वर्षीय मराठी अभिनेत्रीचा झाला प्रेमभंग, व्यक्त केल्या भावना

"ज्याच्या प्रेमात वेडी होती त्यानेच केला विश्वासघात" मराठी अभिनेत्री झाली व्यक्त ...