'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 04:03 PM2024-05-05T16:03:09+5:302024-05-05T16:05:56+5:30

Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.