Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्... - Marathi News | vijay mallya son siddharth mallya had an affair with deepika padukone kissing photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...

कोण आहे विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या? दीपिकासोबत किस करतानाचा फोटो झालेला व्हायरल ...

सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम - Marathi News | Sadashiv Amrapurkar daughter reema amrapurkar movies in Bollywood work with riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलगीही मनोरंजन विश्वात सक्रीय आहे हे फार कमी जणांना माहित असेल. रीमाने अमिताभ बच्चन, रितेश देशमुख यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलंय ...

नारकरांच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का? गर्लफ्रेंडच्या सुंदर फोटोंवर अमेयनेही केली कमेंट - Marathi News | actress isha sanjay dating ameya narkar son of aviansh and aishwarya narkar | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :नारकरांच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का? गर्लफ्रेंडच्या सुंदर फोटोंवर अमेयनेही केली कमेंट

अभिनेत्री सध्या 'या' मालिकेत दिसत आहे. अमेयसोबतचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

"मी स्टार, ती फक्त मॉडेल होती" दीपिकाला डेट करणाऱ्या अभिनेत्यानं सांगितलं ब्रेकअपचं कारण! - Marathi News | Muzammil Ibrahim Reveals Details Of Relationship With Deepika Padukone Says I Broke Up With Her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"मी स्टार, ती फक्त मॉडेल होती" दीपिकाला डेट करणाऱ्या अभिनेत्यानं सांगितलं ब्रेकअपचं कारण!

रणवीरच्या आधी बॉलिवूडची मस्तानी अनेकदा प्रेमात पडली होती. ...

Rocky Jaiswal : कोण आहे रॉकी जयस्वाल, हिना खानसोबत कुठे झाली पहिली भेट? १३ वर्षे एकमेकांना केलं डेट - Marathi News | who is Rocky Jaiswal interfait marriage with Hina Khan all about actress husband business and net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कोण आहे रॉकी जयस्वाल, हिना खानसोबत कुठे झाली पहिली भेट? १३ वर्षे एकमेकांना केलं डेट

Hina Khan And Rocky Jaiswal : कॅन्सरशी झुंजणाऱ्या हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. ...

'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं? - Marathi News | Sholay rahim chacha actor a k hangal has been arrested in pakistan to 2 years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल २ वर्ष राहावं लागलं होतं. कोण होता हा अभिनेता? ...

Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो - Marathi News | marathi actress chaya kadam enjoying vacation in konkan shared post on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो

Cannes to धामापूर...! छाया कदम रमल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरणात; शेअर केले फोटो ...

एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील - Marathi News | tv actress hina khan wedding mehendi ceremony photos when battling with cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील

हिना खानच्या हातावर सजली रॉकीच्या नावाची मेहेंदी, अभिनेत्रीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर ...