सिनेसृष्टीतील घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. एका टीव्ही अभिनेत्रीनेही लग्नानंतर ४ वर्षांतच घटस्फोट घेतला होता. मात्र आता अभिनेत्री आपल्या ex नवऱ्यालाच डेट करत आहे. ...
Rinku Rajguru : नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तिने तिचे लग्नाबद्दलचे मत सांगितलं आहे. ...