Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

PHOTOS: 'धर्मवीर' आनंद दिघेंचे पुन्हा एकदा सारथी झाले एकनाथ शिंदे; ग्रँड प्रिमियरला बुलेटवरुन कडक एन्ट्री! - Marathi News | Marathi movie Dharmaveer grand premiere show prasad oak maharashtra minister eknath shinde ride on bullet theater photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :PHOTOS: 'धर्मवीर' आनंद दिघेंचे पुन्हा एकदा सारथी झाले एकनाथ शिंदे; ग्रँड प्रिमियरला बुलेटवरुन कडक एन्ट्री!

धर्मवीरच्या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला. ...

ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल - Marathi News | punyashlok ahilyabai fame actress snehlata vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल

Snehlata vasaikar: स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं. ...

PHOTOS : सोनाली कुलकर्णीचा ‘तिसरा हनिमून’, पतीसोबत मॅक्सिकोत एन्जॉय करतेय अप्सरा - Marathi News | marathi actress sonalee kulkarni mexico vacation with husband KUNAL | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :PHOTOS : सोनाली कुलकर्णीचा ‘तिसरा हनिमून’, पतीसोबत मॅक्सिकोत एन्जॉय करतेय अप्सरा

Sonalee Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या विदेशात आपल्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय. ...

अप्सरा अन् तिच्या सासूबाईंचं आहे खास नातं; पाहा कशा दिसतात सोनाली कुलकर्णीच्या सासूबाई - Marathi News | The nymph has a special relationship with her mother-in-law; See what Sonali Kulkarni's mother-in-law looks like | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सतत चर्चेत असणाऱ्या सोनाली कुलकर्णीच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का?

Sonalee kulkarni: सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या सासुबाईंची चर्चा रंगली आहे. सोनालीने तिच्या सासूबाईंसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ...

Mr. & Mrs. Kulkarni! असा होता विराजस व शिवानीच्या रिसेप्शनचा थाट, पाहा फोटो - Marathi News | marathi actor virajas kulkarni and shivani rangole new reception photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Mr. & Mrs. Kulkarni! असा होता विराजस व शिवानीच्या रिसेप्शनचा थाट, पाहा फोटो

Virajas Kulkarni & Shivani Rangole Reception Party : विराजस व शिवानीच्या रिसेप्शनचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील...! पाहा, पॉवर कपलच्या रिसेप्शनचे नवे फोटो ...

रुबाब!! डोक्यावर फेटा अन् हटके शर्ट आकाश ठोसरचा नवा लूक चर्चेत - Marathi News | marathi actor Akash Thosar new look viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :रुबाब!! डोक्यावर फेटा अन् हटके शर्ट आकाश ठोसरचा नवा लूक चर्चेत

Akash Thosar:आतापर्यंत आकाशने इन्स्टाग्राम व फेसबुकवर असंख्य पोस्ट केल्या आहेत. त्यातलीच त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...

PHOTOS : शिवानी-विराजसच्या लग्नाचं शाही रिसेप्शन, मृणाल कुलकर्णी यांनी लेकासोबत लाडक्या सुनेलाही तयार केलं...!! - Marathi News | marathi Actors Virajas Kulkarni, Shivani Rangole Wedding reception photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवानी-विराजसच्या लग्नाचं शाही रिसेप्शन, मृणाल कुलकर्णी यांनी लेकासोबत सुनेलाही तयार केलं..!

Virajas Kulkarni, Shivani Rangole Wedding reception : दणक्यात पार पडलं शिवानी-विराजसचं लग्नाचं रिसेप्शन; पाहा, कोणकोणत्या कलाकारांनी लावली हजेरी ...

Mother's Day 2022: आई, तुझ्याशिवाय मी कोणीही नाही...; पाहा, मराठी कलाकारांचे आईसोबतचे गोड फोटो - Marathi News | Mother's Day 2022 photos of Marathi actors with their mother Mother's Day Celebrations | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :आई, तुझ्याशिवाय मी कोणीही नाही...; पाहा, मराठी कलाकारांचे आईसोबतचे गोड फोटो

Mother's Day Special 2022: आज जगभर मदर्स डे अर्थात मातृदिन साजरा होतोय. मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे सुंदर फोटो शेअर करत हा खास दिवस साजरा केलाय. ...