या मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याची बॉलिवूडलाही पडली भुरळ, पाहा तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 07:15 AM2020-03-03T07:15:00+5:302020-03-03T07:15:00+5:30

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे.

नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.

फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळते.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते

मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली