टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 04:59 PM2021-10-29T16:59:01+5:302021-10-29T16:59:01+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कृष्णा श्रॉफ ब्लॅक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ नेहमी लूक्स आणि स्टाईलमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफदेखील फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ फिटनेस फ्रिक आहे आणि त्यांची मुंबईत जिमदेखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर कृष्णा श्रॉफचे ९ लाख ८१ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)