'गोपी बहू' उर्फ देवोलीना भट्टाचार्जीचा ट्रेडिशनल लूक, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:08 PM2021-08-11T18:08:48+5:302021-08-11T18:08:48+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

टेलिव्हिजनपेक्षा वेगळे सोशल मीडियावर देवोलिना भट्टाचार्यने तिचा ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

चाहते देवोलिना भट्टाचार्जीला गोपी बहूच्या नावाने ओळखतात. (फोटो इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्जीला साथ निभाना साथिया मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती. (फोटो इंस्टाग्राम)

खऱ्या आयुष्यात देवोलिना खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्यचा जन्म २२ ऑगस्ट १९९० ला आसाममध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर देवोलिनाचे २.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)