Filmy Stories

बॉलीवुड :दिवाळी संपली, 'अल्फा' सुरु! आगामी सिनेमासाठी शर्वरीची तगडी मेहनत, वर्कआऊटचे फोटो व्हायरल
शर्वरी आगामी 'अल्फा'साठी विशेष मेहनत घेत आहे. तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (sharvari wagh) ...

बॉलीवुड :बॉलिवूडची फ्लॉप स्टारकिड, फक्त ३ चित्रपट, एकही ठरला नाही हिट, लग्नानंतर अभिनयाला केला रामराम
Bollywood Starkid : ९० च्या दशकातील एका सुपरस्टारची मुलगी असूनही या अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील प्रवास केवळ चार वर्षेच टिकला. ...

बॉलीवुड :'बोल्ड' अभिनेत्रीचा मिळाला टॅग, सयानी गुप्ता भडकली; म्हणाली, "लोकांच्या नजरा..."
एकदा बोल्ड सीन्स दिले म्हणजे प्रत्येक सिनेमातच... काय म्हणाली सयानी गुप्ता? ...

बॉलीवुड :गुलाबाची कळी... कियारा आडवाणीचं देखणं रुप, हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
एका पेक्षा एक पोझ देत कियाराने चाहत्यांना घायाळ केलं आहे. ...

बॉलीवुड :"पैसे असतील तर तो मला घेऊन जाऊ शकतो"; सारा अली खानने असं कोणासाठी अन् का म्हटलं?
Sara Ali Khan : सारा अली खानने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. ...

बॉलीवुड :घटस्फोटावर ईशा कोप्पिकरचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "मी तयार नव्हते पण त्याने..."
लेकीला घेऊन मी नारंग हाऊसमधून बाहेर पडले अन्... ईशा कोप्पिकरचा खुलासा ...

बॉलीवुड :'सूर्यवंशम'मधील हीरा ठाकूरची गौरी सध्या कुठेय? दोन लग्न मोडली, आता मुलासोबत जगतेय असं आयुष्य
'सूर्यवंशम'मधील हीरा ठाकूरची गौरी कुठे गेली? जाणून घ्या तिच्याबद्दल ...
