बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी कपूरनं केलं बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:47 PM2022-10-04T18:47:42+5:302022-10-04T18:47:42+5:30

खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

खुशी कपूर स्ट्रॅपी ड्रेस परिधान करून तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

चाहत्यांना खुशी कपूरचा हा फोटो खूप आवडला आहे आणि त्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर लवकरच झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

खुशी कपूरचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर आहे, इंस्टाग्रामवर तिला 8 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)