IN PICS: वयाच्या 44 व्या वर्षी अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, रेड शॉर्ट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:32 PM2021-02-11T17:32:22+5:302021-02-11T17:32:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत असते. (Photo Instagram)

अमिषा सोशल मीडियावर सक्रिय असते. स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर अमिषा पटेलच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (Photo Instagram)

अमिषा पटेलचा जन्म ९ जून, १९७६ रोजी मुंबईत झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये अमिषा पटेलने कहो ना प्यार है चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर अमिषा पटेलचे ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

अमिषा पटेलचा कहो ना प्यार है चित्रपट हिट ठरला होता. (Photo Instagram)