आदिती राव हैदरीच्या या ग्लॅमरस फोटोंची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 06:46 PM2021-01-30T18:46:40+5:302021-01-30T18:46:40+5:30

आदितीने आपल्या करिअरची सुरुवात श्रृंगारम या तमीळ चित्रपटाद्वारे केली. (फोटो: इंस्टाग्राम)

आदितीच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. आता तिने एक नवे फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आदितीच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आदितीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला तो राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिल्ली 6 या चित्रपटातून. (फोटो: इंस्टाग्राम)

आदितीला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती 'ये साली जिंदगी' आणि 'रॉकस्टर' चित्रपटामुळे. (फोटो: इंस्टाग्राम)

आदितीच्या पर्सनल लाईफबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

आदितीने खूपच कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.