Mouni Roy House:नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:43 PM2022-12-16T12:43:47+5:302022-12-16T16:48:19+5:30

Mouni roy: अल्पावधीत लोकप्रिय झालेली मौनी संपत्तीच्या बाबतीत कोणत्याही बड्या स्टारपेक्षा कमी नाही.

ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.

मौनी रॉय आणि सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांनी मुंबईत आपलं आलिशान घर तयार केलं आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मौनी संपत्तीच्या बाबतीत कोणत्याही बड्या स्टारपेक्षा कमी नाही.

मुंबईसह अन्य अनेक ठिकाणी मौनीने आर्थिक गुंतवणूक केली आहे.

सध्या मौनीचं घर कसं दिसतं हे पाहुया. मौनीने अत्यंत सुंदररित्या तिचं घर सजवलं असून याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मौनी अनेकदा तिच्या घरातचं तिचं ग्लॅमरस फोटोशूट करत असते.

मौनीने घरातील प्रत्येक गोष्ट निवडतांना विशेष काळजी घेतली आहे.

मौनीचं घर प्रचंड मोठं आणि प्रशस्त असल्याचं पाहायला मिळतं.

मौनी रॉयने घरात बसून केलेलं फोटोशूट.