गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये असतानागी तो रील बनवून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. ...
झी मराठीच्या नायिकेने नुकतंच कुटुंबासह नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. सेलिब्रिटींनीही तिच्या गृहप्रवेशाला हजेरी लावली होती. अभिनेत्रीच्या नव्या बंगल्यातील गृहप्रवेशाचे फोटो समोर आले आहेत. ...
२०२२ मध्ये एक सिनेमा आला. आता तब्बल ४ वर्षांनी याच सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचं नाव आहे 'वध २' ...