Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पांढरे केस अन् पांढरी मिशी; अनिल कपूर यांनी पहिल्यांदाच लूक बदलला, रितेश देशमुख म्हणतो... - Marathi News | anil kapoor new look of White hair and white mustache viral riteish deshmukh comment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पांढरे केस अन् पांढरी मिशी; अनिल कपूर यांनी पहिल्यांदाच लूक बदलला, रितेश देशमुख म्हणतो...

६९ व्या वर्षीही अनिल कपूर त्यांच्या फिटनेस आणि लूकमुळे तरुण कलाकारांनाही टक्कर देतात. नुकताच त्यांनी त्यांचा एक नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

कोल्हापूरच्या रस्त्यावर #JusticeForSavi चे पोस्टर्स का झळकतायत? काय सुरु आहे जाणून घ्या - Marathi News | sun marathi serial julali gaath ga promotional justice for savi banners on roads of kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोल्हापूरच्या रस्त्यावर #JusticeForSavi चे पोस्टर्स का झळकतायत? काय सुरु आहे जाणून घ्या

कोल्हापूर मधील सर्वात मोठा खटला; सावी निर्दोष सुटू शकेल? ...

"तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज - Marathi News | bigg boss marathi 6 prabhu shekle and vishal kotian cat fight in house todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज

प्रभू आणि विशाल कोटियनमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रभू शेळके आणि विशाल एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.  ...

"प्रेम अशी गोष्ट जी सर्वांनी अनुभवली पाहिजे...", मृणाल ठाकूरने सांगितली प्रेमाची व्याख्या - Marathi News | mrunal thakur talks about love says everyone should experience love in real life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"प्रेम अशी गोष्ट जी सर्वांनी अनुभवली पाहिजे...", मृणाल ठाकूरने सांगितली प्रेमाची व्याख्या

मृणाल ठाकूर प्रेमावर भरभरुन बोलली ...

राजपाल यादवला हाय कोर्टाचा दणका; 4 फेब्रुवारीपर्यंत सरेंडर करण्याचे आदेश, प्रकरण काय? - Marathi News | Rajpal Yadav Case: High Court Order Rajpal Yadav to surrender by February 4, what is the case? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवला हाय कोर्टाचा दणका; 4 फेब्रुवारीपर्यंत सरेंडर करण्याचे आदेश, प्रकरण काय?

Rajpal Yadav High Court: अभिनेता राजपाल यादवला 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सरेंडर व्हावे लागेल. ...

'धुरंधर २' आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार नाही; रणवीर सिंगचा चित्रपट कुठे पाहता येईल? जाणून घ्या - Marathi News | Dhurandhar 2 Titled Dhurandhar: The Revenge Ott Release To Jiohotstar Skips Netflix | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर २' आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार नाही; रणवीर सिंगचा चित्रपट कुठे पाहता येईल? जाणून घ्या

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा दमदारटीझर प्रेक्षकांच्या भेटीला , रिलीज डेटही समोर ...

रणबीर कपूरसोबत होती स्पर्धा? इमरान खान म्हणाला, "आमच्यात मैत्री नाही कारण...." - Marathi News | imran khan reacts on competition with ranbir kapoor says we were not friends | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरसोबत होती स्पर्धा? इमरान खान म्हणाला, "आमच्यात मैत्री नाही कारण...."

रणबीरसोबतच्या क्लॅशवर इमरानने नुकतंच उत्तर दिलं आहे. ...

Rohit Shetty : सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Rohit Shetty house firing case mumbai police investigation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Rohit Shetty : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचचा तपास जसजसा पुढे सरकत आहे. ...

ना नाव बदललं अन् ना कधी सिनेमात तोकडे कपडे घातले! 'या'सौंदर्यवतीसमोर बड्या दिग्दर्शकांनीही मानली हार, कोण आहे ती? - Marathi News | legendary bollywood actress waheeda rehman journey actress work in industry on her own term | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ना नाव बदललं अन् ना कधी सिनेमात तोकडे कपडे घातले! 'या'सौंदर्यवतीसमोर बड्या दिग्दर्शकांनीही मानली हार, कोण आहे ती?

Waheeda Rehman Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीत अदब, अदा आणि आपल्या अभिनयाने सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे वहिदा रहमान. ...