Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर, Video होतोय व्हायरल - Marathi News | Sai Tamhankar and Paparazzi Photographer conversation Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर, Video होतोय व्हायरल

सईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

स्वप्नील-सई, पूजा-अंकुश या सुपरहिट जोड्यानंतर मराठी इंडस्ट्रीत 'या' जोडीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती! - Marathi News | After the superhit pair of Swapnil-Sai, Pooja-Ankush, 'Subhankar Tawde and Hruta Durgule' pair is getting the audience's choice in the Marathi industry! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वप्नील-सई, पूजा-अंकुश या सुपरहिट जोड्यानंतर मराठीत 'या' जोडीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. ...

'वीर सावरकर' चित्रपट मराठीत येणार, 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला सावरकरांचा आवाज - Marathi News | Swatantrya Veer Savarkar Movie Marathi trailer Launch Subodh Bhave dub the Savarkar Voice in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'वीर सावरकर' चित्रपट मराठीत येणार, 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला सावरकरांचा आवाज

एक मराठमोळा अभिनेता सावरकरांचा आवाज झाला आहे.  ...

Video: सुव्रतने गोव्याच्या घरी जात दिलं सरप्राईज, अभिनेत्याच्या आईची क्यूट रिॲक्शन एकदा पाहाच - Marathi News | marathi actor Suvrat Joshi gave surprise to his mother went to hometown his mother s reaction is going viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुव्रतने गोव्याच्या घरी जात दिलं सरप्राईज, अभिनेत्याच्या आईची क्यूट रिॲक्शन एकदा पाहाच

दरवाजा वाजवत त्याने जोशी काकू आहेत का असे विचारले. आतून आले, आले असा आवाज आला. सुव्रतची आई आत या असं म्हणत बाहेर आली. ...

मला सर्वच पक्षांमधून ऑफर..., निवडणूक लढवण्याबाबत नाना पाटेकर यांचं सूचक विधान - Marathi News | I got offers from all parties..., Nana Patekar's indicative statement about contesting elections | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मला सर्वच पक्षांमधून ऑफर..., निवडणूक लढवण्याबाबत नाना पाटेकर यांचं सूचक विधान

Nana Patekar on Politics: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमामधून सुरू आहे. दरम्यान, मला सर्वच राजकीय पक्षांमधून ऑफर असल्याचं विधान आज नाना पाटेकर यांनी केलं आहे. ...

'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...'; मुख्य भूमिकेसाठी डावलण्याबाबत उषा नाईक यांचं वक्तव्य - Marathi News | veteran-actress-usha-naik-told-how-she-got-rejected-because-of-her-surname | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी असतं तर...'; उषा नाईक यांचं बेधडक वक्तव्य

Usha naik:अलिकडेच उषा नाईक यांनी एक मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी कलाविश्वाविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ...

गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच - Marathi News | marathi director ravi jadhav konkan home tour video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच

Ravi jadhav: कोकणातील संगमेश्वर येथील एका लहानशा गावात रवी जाधवचं घर आहे. तुम्हाला माहितीये का त्याच्या गावाचं नाव? ...

"आज तो नाही याचं कारण तो स्वत:च आहे" लक्ष्याचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | laxmikant berde cousin purushottam berde talks about his loss how laxmikant was himself responsible | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आज तो नाही याचं कारण तो स्वत:च आहे" लक्ष्याचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली खंत

सुपरस्टार झाल्यावर त्याची जीवनशैलीच अशी झाली होती. त्याला खरंतर आध्यात्माची गरज होती. पण हे त्याला कसं सांगावं मला कळत नव्हतं. ...

शुभंकरला वडिलांकडून मिळाली कौतुकाची थाप; व्हिडीओमध्ये दिसलं बाप-लेकाचं बॉण्डिंग - Marathi News | senior-actor-sunil-tawde-praised-son-shubhankar-tawde-for-kanni-movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शुभंकरला वडिलांकडून मिळाली कौतुकाची थाप; व्हिडीओमध्ये दिसलं बाप-लेकाचं बॉण्डिंग

Shubhankar twade: शुभंकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता सुनील तावडे यांचा लेक आहे. कन्नी सिनेमाच्या प्रिमिअरच्या दिवशी या पिता-पुत्रामधील सुरेख बॉण्डिंग प्रेक्षकांना पाहायला मिळालं. ...