Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

काशिनाथ घाणेकर यांची मुलगी रश्मी सांगतेय, बाबा गेल्याचे अनेक वर्षं आईने माझ्यापासून लपवून ठेवले होते - Marathi News | My mother had been hiding from me for many years about my father's kashinath ghanekar death says Rashmi Ghanekar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :काशिनाथ घाणेकर यांची मुलगी रश्मी सांगतेय, बाबा गेल्याचे अनेक वर्षं आईने माझ्यापासून लपवून ठेवले होते

काशिनाथ घाणेकर यांचे निधन झाले त्यावेळी रश्मी केवळ चार वर्षांची होती. त्यामुळे वडिलांच्या खूपच कमी आठवणी तिच्याकडे आहेत.  ...

अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची कथा 'प्रेम योगायोग' चित्रपटात - Marathi News | Prem Yogayog Movie will be soon release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची कथा 'प्रेम योगायोग' चित्रपटात

'प्रेम योगायोग' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

#MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा! - Marathi News | #MeToo: Sai Paranjpye said I have had my #MeToo moments too | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :#MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा!

प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा देत, स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला,असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला. ...

संजय दत्त करणार 'ह्या' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण - Marathi News | Sanjay Dutt to debut in Marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संजय दत्त करणार 'ह्या' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

संजय दत्तने स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ...

'फ्लिकर'च्या चित्रीकरणाला सुरूवात - Marathi News | The beginning of the filming of 'Flickr' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'फ्लिकर'च्या चित्रीकरणाला सुरूवात

निर्माते राज सरकार यांनी महेक फिल्म्सच्या बॅनरखाली 'फ्लिकर' या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. ...

पुन्हा अनिकेत-प्रियदर्शन झळकणार एकत्र - Marathi News | Again, Aniket Vishwasrao And Priyadarshan Jadhav will be seen together In Majha Baykocha Priyakar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुन्हा अनिकेत-प्रियदर्शन झळकणार एकत्र

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे. ...

माधुरी या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली सोनाली कुलकर्णीची स्टायलिस्ट - Marathi News | Urmila Matondkar turns stylist for sonali kulkarni's look in Madhuri marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :माधुरी या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली सोनाली कुलकर्णीची स्टायलिस्ट

नुकतेच ‘माधुरी’ या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूक पाहायला मिळत आहे. ...

प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | Priya Bapat-Umesh Kamat will be seen again on screen | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत ही लोकप्रिय जोडी आहे. ...

'विठ्ठल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Vitthal' movie will soon be held by the audience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'विठ्ठल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'विठ्ठल' चित्रपट १४ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...