मैं फिर बाप बन गया...

By Admin | Updated: April 21, 2015 23:45 IST2015-04-21T23:45:08+5:302015-04-21T23:45:08+5:30

अभिनेता विवेक ओबेरॉय दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विवेक सध्या बंगळुरूमध्ये

I became father again ... | मैं फिर बाप बन गया...

मैं फिर बाप बन गया...

अभिनेता विवेक ओबेरॉय दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विवेक सध्या बंगळुरूमध्ये असून, तो आपल्या पत्नी, मुलगी आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title: I became father again ...