अथियासोबत चित्रपट करेन, पण...?

By Admin | Updated: May 15, 2016 00:57 IST2016-05-15T00:57:50+5:302016-05-15T00:57:50+5:30

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने हिरो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. अथिया बॉलिवूडमध्ये आल्यापासून ती सुनीलसोबत चित्रपट कधी करणार

Film with Athiya, but ...? | अथियासोबत चित्रपट करेन, पण...?

अथियासोबत चित्रपट करेन, पण...?

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने हिरो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. अथिया बॉलिवूडमध्ये आल्यापासून ती सुनीलसोबत चित्रपट कधी करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. अथियासोबत नक्कीच काम करेन असे सुनीलने नुकतेच म्हटले आहे. वडील-मुलीच्या नात्यावर एखादा चित्रपट असेल तर तो मी करेन. पण चित्रपटाची कथा चांगली असणे आवश्यक असल्याचे त्याने म्हटले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अथिया नुकतीच इंडस्टीमध्ये आली आहे. तिला तिच्या करियरमध्ये सेटल होऊ दे. त्यानंतर मी चित्रपट करेन, यासाठी काही काळ तरी जाईल. त्यामुळे अथियासोबत काही वर्षांनंतर चित्रपट करेन असे सुनीलचे म्हणणे आहे.

Web Title: Film with Athiya, but ...?