यामी गौतमचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-17T08:57:12+5:302018-06-27T19:52:19+5:30

यामी गौतमने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. चांद के पार चलो या मालिकेत ती झळकली होती.मालिकेनंतर यामी दिसली ती कन्नड चित्रपट उल्लासा उत्साहामध्ये. मात्र बॉलिवूडमध्ये तिची एंट्री आयुषमान खुरानाच्या अपोझिट विकी 'डोनर'मधून हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.

Yami Gautam's bold style | यामी गौतमचा बोल्ड अंदाज

यामी गौतमचा बोल्ड अंदाज

मी गौतमने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. चांद के पार चलो या मालिकेत ती झळकली होती.मालिकेनंतर यामी दिसली ती कन्नड चित्रपट उल्लासा उत्साहामध्ये. मात्र बॉलिवूडमध्ये तिची एंट्री आयुषमान खुरानाच्या अपोझिट विकी 'डोनर'मधून हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.
यामी गौतमने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. चांद के पार चलो या मालिकेत ती झळकली होती.मालिकेनंतर यामी दिसली ती कन्नड चित्रपट उल्लासा उत्साहामध्ये. मात्र बॉलिवूडमध्ये तिची एंट्री आयुषमान खुरानाच्या अपोझिट विकी 'डोनर'मधून हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.

Web Title: Yami Gautam's bold style