बाप रे खिलाडी टॉयलेटमध्ये करणार हे काम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:59 IST2016-06-02T11:29:11+5:302016-06-02T16:59:11+5:30

बॉलीवुडचा खिलाडी लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. खिलाडी अक्षय कुमार लवकरच टॉयलेटमध्ये प्रेमाचे धडे गिरवताना दिसणार आहे. या ...

This work will be done in the restroom of the father. | बाप रे खिलाडी टॉयलेटमध्ये करणार हे काम !

बाप रे खिलाडी टॉयलेटमध्ये करणार हे काम !

dir="ltr">बॉलीवुडचा खिलाडी लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. खिलाडी अक्षय कुमार लवकरच टॉयलेटमध्ये प्रेमाचे धडे गिरवताना दिसणार आहे. या सिनेमाचं नावसुद्धा 'टॉयलेट एक प्रेम कथा' असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं हे सिनेमाचं नाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेवर आधारित हा एक छोटासा सिनेमा असेल. या मोहिमेच्या आसपास फिरणारी कथा या सिनेमाची असेल. या सिनेमाची स्क्रीप्ट तयार असून 2017 मध्ये शुटिंगला सुरुवात होईल. याबाबत अधिकृत घोषणा बाकी असली तरी अक्षयचे फेव्हरेट दिग्दर्शक नीरज पांडे हा सिनेमा बनवतायत. याआधी 'बेबी' आणि 'स्पेशल-26' मध्ये या दोघांची जादू रसिकांनी अनुभवलीय.

Web Title: This work will be done in the restroom of the father.