​अंगप्रदर्शनात वावगं काय ?- राधिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 14:57 IST2016-09-28T09:27:29+5:302016-09-28T14:57:29+5:30

अंगप्रदर्शन किंवा एक्स्पोझ करण्यात काहीही वावगं नसल्याचे अभिनेत्री राधिका आपटे हिनं म्हटलंय. 'पार्च्ड' सिनेमात दिलेल्या बोल्ड सीनमुळे राधिका सध्या ...

What does it mean in the manifestation? - Radhika | ​अंगप्रदर्शनात वावगं काय ?- राधिका

​अंगप्रदर्शनात वावगं काय ?- राधिका

गप्रदर्शन किंवा एक्स्पोझ करण्यात काहीही वावगं नसल्याचे अभिनेत्री राधिका आपटे हिनं म्हटलंय. 'पार्च्ड' सिनेमात दिलेल्या बोल्ड सीनमुळे राधिका सध्या चर्चेत आहे. याबद्दल विचारलं असता हा इंटिमेट सीन भूमिकेची गरज असल्याचं तिनं स्पष्ट केलंय. सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशानंतर सीन ब्लर करण्यात आल्याचंही तिनं सांगितलंय. हे व्हायला नको होतं असंही तिनं म्हटलंय. भारतात 'कामसूत्र' सारखा सिनेमा बनवला गेला, तरीही अंगप्रदर्शनाचा विषयाला महत्त्व दिलं जात असल्याबद्दल तिनं नाराजी व्यक्त केलीय. शिवाय भारतात असे बोल्ड सिनेमा बनवणं ही काळाची गरज असल्याचंही तिला वाटतंय. कलाकार म्हणून अंगप्रदर्शनात काहीही गैर नाही असं राधिकानं म्हटलंय. 

Web Title: What does it mean in the manifestation? - Radhika