दिशा पटानीचा हे हॉट फोटो पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-09T06:16:31+5:302018-06-27T20:15:38+5:30

दिशा पटानीने लोफर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘एमएस धोनी : अ अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातली भूमिकेमुळे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. धोनीतील तिच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले.

Watch this hot photo of Patani! | दिशा पटानीचा हे हॉट फोटो पाहाच!

दिशा पटानीचा हे हॉट फोटो पाहाच!

शा पटानीने लोफर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘एमएस धोनी : अ अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातली भूमिकेमुळे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. धोनीतील तिच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले.
शॉर्ट स्कर्टमध्ये दिशा भलतीच हॉट दिसते आहे. नुकताच दिशाने बागी2 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Web Title: Watch this hot photo of Patani!