विशालचे चित्रपट अनमोल - शाहिद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:16 IST2016-01-16T01:17:42+5:302016-02-06T14:16:51+5:30

 'हैदर', 'कमिने' या चित्रपटांद्वारे विशालने शाहिदला नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. आता 'रंगुन' द्वारे पुन्हा एकदा वेगळाच शाहिद ...

Vishal's film Anmol - Shahid | विशालचे चित्रपट अनमोल - शाहिद

विशालचे चित्रपट अनमोल - शाहिद

 &#
39;हैदर', 'कमिने' या चित्रपटांद्वारे विशालने शाहिदला नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. आता 'रंगुन' द्वारे पुन्हा एकदा वेगळाच शाहिद पहायला मिळेल का याची चाहते वाट पाहात आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि कंगणा रानावत यांचीही प्रमुख भुमिका आहे. याबाबत बोलताना शाहिद म्हणाला, 'या चित्रपटाबाबत मी उत्साहित आहे. विशालचे चित्रपट माझ्यासाठी एखाद्या अनमोल दागिण्यांसारखे असतात.' को स्टार सैफ आणि कंगणा यांचीही शाहिदने खुप तारिफ केली. त्यांच्याबाबत बोलताना तो म्हणाला, 'कंगणाने अभिनयाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे आणि सैफची मी खुप इज्जत करतो. ते दोघेही खुप टॅलेंटेड आहेत.'

Web Title: Vishal's film Anmol - Shahid