‘एक अलबेला’ मधून विद्याची मराठीत एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 11:46 IST2016-05-28T06:16:03+5:302016-05-28T11:46:03+5:30

विद्या बालन ही सध्या ‘कहानी २’ च्या शूटिंगमध्ये बिझी होती. तिने ‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री ...

Vidya's Marathi entry from 'Ek Abeela'! | ‘एक अलबेला’ मधून विद्याची मराठीत एन्ट्री!

‘एक अलबेला’ मधून विद्याची मराठीत एन्ट्री!

द्या बालन ही सध्या ‘कहानी २’ च्या शूटिंगमध्ये बिझी होती. तिने ‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच आऊट करण्यात आले आहे.

यात तिने गीता बाली यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट म्हणजे खरंतर एक बायोपिक आहे. यातच भगवान दादा यांच्या आयुष्यावरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. विद्यासाठी हे वर्ष अत्यंत बिझी असणार आहे. तिचा ‘टी3न’, ‘कहानी २’, आणि ‘एक अलबेला’ चित्रपट रिलीज होणार आहे.

vidya


 

Web Title: Vidya's Marathi entry from 'Ek Abeela'!