VIDEO : ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’चे ‘तेरी कमर को’ गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 11:49 IST2016-06-23T06:01:30+5:302016-06-23T11:49:20+5:30

बॉलिवूडचा एडल्ड कॉमेडी चित्रपट ‘मस्ती’ सीरिजचा तिसरा एडल्ड चित्रपट ‘गे्रट ग्रॅँड मस्ती’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. गाण्याचे बाले आहेत, ‘तेरी कमर को’.

VIDEO: Release the 'Great Grammati' song 'Teri Kamar Ko' | VIDEO : ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’चे ‘तेरी कमर को’ गाणे रिलीज

VIDEO : ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’चे ‘तेरी कमर को’ गाणे रिलीज

लिवूडचा एडल्ड कॉमेडी चित्रपट ‘मस्ती’ सीरिजचा तिसरा एडल्ड चित्रपट ‘गे्रट ग्रॅँड मस्ती’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. गाण्याचे बाले आहेत, ‘तेरी कमर को’.

मस्ती सीरिजच्या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. त्याच कारणाने मस्ती सीरिजचा ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे. या चित्रपटातही बरेच काही बोल्ड सिन पाहावयास मिळणार आहेत. 
या चित्रपटात रितेश देशमुख, विवके ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांची मुख्य भूमिका असणार आहे. याशिवाय सना खान, उर्वशी रौतेला आणि पुजा चोपडा यांचीही भूमिका असणार आहे. हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: VIDEO: Release the 'Great Grammati' song 'Teri Kamar Ko'