करिश्मा तन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर उपेन पटेलला मिळाली नवी गर्लफ्रेंड, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-05-22T15:26:48+5:302018-06-27T19:48:54+5:30

एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेले उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र आता उपेन पटेलला नवी पार्टनर मिळाल्याचे दिसून येत आहे, पाहा फोटो!

Upen Patel got a new girlfriend after her breakup with Karisma Tamna, see photo! | करिश्मा तन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर उपेन पटेलला मिळाली नवी गर्लफ्रेंड, पाहा फोटो!

करिश्मा तन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर उपेन पटेलला मिळाली नवी गर्लफ्रेंड, पाहा फोटो!

ा रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेले उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र आता उपेन पटेलला नवी पार्टनर मिळाल्याचे दिसून येत आहे, पाहा फोटो!
अभिनेता उपेन पटेल गेल्या सोमवारी सायंकाळी मुंबईतील बांद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये बघावयास मिळाला.

Web Title: Upen Patel got a new girlfriend after her breakup with Karisma Tamna, see photo!