दो दिल मिल रहे है....मगर छुपके छुपके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 10:50 IST2016-05-27T05:20:08+5:302016-05-27T10:50:08+5:30

 शीर्षक वाचून गोंधळलात ना, ‘ओके जानू’ या चित्रपटासाठी शूटिंग करत असलेले आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे एअरपोर्टवरून ...

Two hearts are waiting ... but hidden ones hide ... | दो दिल मिल रहे है....मगर छुपके छुपके...

दो दिल मिल रहे है....मगर छुपके छुपके...

 
ीर्षक वाचून गोंधळलात ना, ‘ओके जानू’ या चित्रपटासाठी शूटिंग करत असलेले आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे एअरपोर्टवरून जात असताना गालातल्या गालातच लाजतांना दिसले. वेल, आता हे काही सांगायला हवे का की, ते एकमेकांकडे बघूनच लाजत होते.

तमीळ चित्रपट ‘ओके कन्मणी...कन्मणी’ चा ‘ओके जानू’ हा हिंदी रिमेक आहे. मनी रत्नम यांच्या मुख्य चित्रपटात त्यांनी दुलक्वेर सलमान आणि नित्या मेनन यांना घेतले होते.

लिव्ह-इन-रिजेशनशिपमध्ये राहत असलेल्या दोन तरूण जोडप्यांची ही कथा आहे. चित्रपट पुढील वर्षी १३ जानेवारीला रिलीज होईल. 

shraddha

ok jaanu

Web Title: Two hearts are waiting ... but hidden ones hide ...