आदित्य मोटवानीच्या 'ट्रॅप्ड'चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:25 IST2017-02-23T05:28:52+5:302018-06-27T20:25:05+5:30

दिग्दर्शक आदित्य मोटवानी याचा आगामी चित्रपट ट्रॅप्डचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Trailed out of Aditya Motwani's 'Trapped' trailer | आदित्य मोटवानीच्या 'ट्रॅप्ड'चा ट्रेलर आऊट

आदित्य मोटवानीच्या 'ट्रॅप्ड'चा ट्रेलर आऊट

ग्दर्शक आदित्य मोटवानी याचा आगामी चित्रपट ट्रॅप्डचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
राजकुमार राव या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'अलीग़ढ' चित्रपटातील अभिनयासाठी राजकुमारला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते.

Web Title: Trailed out of Aditya Motwani's 'Trapped' trailer