आथियाचा Traditional लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-06T06:09:17+5:302018-06-27T20:06:05+5:30

सुनिल शेट्टीचे लेक आथिया शेट्टी आता 25 वर्षांची झाली आहे.आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत तिनेही अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.आथिया सोशल नेटवर्किंग साइट्सवर खूप अॅक्टिव असते. नेहमी ती तिच्या वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. पाहुयात तिचे काही निवडक फोटो.

The Traditional Look of the Athens | आथियाचा Traditional लूक

आथियाचा Traditional लूक

निल शेट्टीचे लेक आथिया शेट्टी आता 25 वर्षांची झाली आहे.आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत तिनेही अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.आथिया सोशल नेटवर्किंग साइट्सवर खूप अॅक्टिव असते. नेहमी ती तिच्या वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. पाहुयात तिचे काही निवडक फोटो.
सुनिल शेट्टीचे लेक आथिया शेट्टी आता 25 वर्षांची झाली आहे.आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत तिनेही अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आथिया सोशल नेटवर्किंग साइट्सवर खूप अॅक्टिव असते. नेहमी ती तिच्या वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. पाहुयात तिचे काही निवडक फोटो.

Web Title: The Traditional Look of the Athens