हे स्टार किड्स २०१८ मध्ये झळकणार चित्रपटांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-23T11:42:14+5:302018-06-27T20:01:58+5:30

२०१८ मध्ये अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. काहीजणांनी तर त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे.

These stars will be seen in the movies 2018 | हे स्टार किड्स २०१८ मध्ये झळकणार चित्रपटांमध्ये

हे स्टार किड्स २०१८ मध्ये झळकणार चित्रपटांमध्ये

१८ मध्ये अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. काहीजणांनी तर त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर धडक या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: These stars will be seen in the movies 2018