​अहिलचा स्वीट लिटल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 20:26 IST2016-06-24T14:44:09+5:302016-06-24T20:26:11+5:30

सलमानचा भाचा म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखला जाणाऱ्या लहानग्या अहिलचा आणखी एका गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निरागस ...

Sweet little photo of ahilah | ​अहिलचा स्वीट लिटल फोटो

​अहिलचा स्वीट लिटल फोटो

मानचा भाचा म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखला जाणाऱ्या लहानग्या अहिलचा आणखी एका गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निरागस अहिलचा स्नॅपचॅट पपी फिल्टर केलेला हा  फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आपसुकच हसू आल्याशिवाय राहणार नाही.

अर्पिता खान आणि आयुष शर्माचा मुलगा अहिलचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच  लाईक केले जातात. भाचा अगदी मामावर गेला आहे!

Ahil

Web Title: Sweet little photo of ahilah