अंदाज-ए-सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-07T10:11:15+5:302018-06-27T20:22:42+5:30

सोनम कपूरला नीरज चित्रपटातील तिच्या दर्जेदार अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या सोनम पॅडमॅन याचित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Style-A-Sonam Kapoor | अंदाज-ए-सोनम कपूर

अंदाज-ए-सोनम कपूर

नम कपूरला नीरज चित्रपटातील तिच्या दर्जेदार अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या सोनम पॅडमॅन याचित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
सोनम नेहमीच्या तिच्या लूकला घेऊन नेहमीच चर्चेत असते. विमानतळावर ती सिपल आणि सोबर अंदाजात दिसली.

Web Title: Style-A-Sonam Kapoor