​शाहरुख vs अक्षय !! कोणाच्या हातात येईल ही BLOCKBUSTER फिल्म..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 15:13 IST2016-06-24T09:41:40+5:302016-06-24T15:13:22+5:30

काही वेळापूर्वी बातम्या येत होत्या की, तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘थेरी’च्या हिंदी रीमेकमध्ये अक्षय कुमारचे नाव फायनल झाले आहे. अक्षय ...

Shahrukh vs Akshay !! BLOCKBUSTER movie will be in the hands of someone .. | ​शाहरुख vs अक्षय !! कोणाच्या हातात येईल ही BLOCKBUSTER फिल्म..

​शाहरुख vs अक्षय !! कोणाच्या हातात येईल ही BLOCKBUSTER फिल्म..

ही वेळापूर्वी बातम्या येत होत्या की, तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘थेरी’च्या हिंदी रीमेकमध्ये अक्षय कुमारचे नाव फायनल झाले आहे. अक्षय देखील या चित्रपटाविषयी खूप उत्साहित आहे कारण हा चित्रपट धमाकेदार अ‍ॅक्शन-ड्रामा आहे. मात्र आताची ताजी बातमीनूसार अजून एक सुपरस्टार या चित्रपटाविषयी खूपच रुची दाखवित आहे. आणि तो स्टार म्हणजे शाहरुख खान. हो, हे खरे आहे. आणि अफवांचा विचार केला तर शाहरुख या चित्रपटाचे हक्क खरेदी करू इच्छित आहे. आणि एवढेच नव्हे तर, रोहित शेट्टी याने या हिंदी रीमेकचे निर्देशन करावे, अशी त्याची इच्छा आहे. हा चित्रपट शाहरुखच्या रेड चिलीज इंटरटेनमेंट बॅनरखाली बनेल. 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अक्षय कुमारदेखील या चित्रपटात फक्त एॅक्टिंगच करणार नसून, तर या चित्रपटाची निर्मितीदेखील करण्याची इच्छा आहे. चित्रपटाची कथा एका ईमानदार पोलिसाची आहे, जो एका नेत्याच्या मुलाला गुन्हाच्या अपराधात जीवे ठार मारतो. चित्रपटाची कथा खूपच ट्विस्ट एंड टर्न्स सोबत पूढे सरकते. 

Web Title: Shahrukh vs Akshay !! BLOCKBUSTER movie will be in the hands of someone ..