शाहरुख-दिव्या सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:23 IST2016-01-16T01:12:43+5:302016-02-06T10:23:57+5:30

शाहरुख-दिव्या सेल्फी करण जोहर आणि फराह खान हे शाहरूखचे खुप खास मित्र आहेत. तरीही शाहरूख खानला एक 'बेस्ट फ्रे ...

Shahrukh-Divya Selfie | शाहरुख-दिव्या सेल्फी

शाहरुख-दिव्या सेल्फी

हरुख-दिव्या सेल्फी
करण जोहर आणि फराह खान हे शाहरूखचे खुप खास मित्र आहेत. तरीही शाहरूख खानला एक 'बेस्ट फ्रे ंड आहे. ती म्हणजे दिव्या सेठ. त्याने नुकताच तिच्यासोबत एक सेल्फी काढला आहे. त्याने तो सेल्फी ट्विटरवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, 'माय बेस्टेस्ट फ्रेंड दिव्या, जिने मला अँक्टिंग क्षेत्रात आणले.

Web Title: Shahrukh-Divya Selfie