करिनासोबत शाहिदला काम करायचेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 15:34 IST2016-06-03T10:04:05+5:302016-06-03T15:34:05+5:30

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांची जोडी चुप चुप के, जब वी मेट यांसारख्या चित्रपटात  झळकली होती. शाहिद आणि ...

Shahid wants to work with Karina | करिनासोबत शाहिदला काम करायचेय

करिनासोबत शाहिदला काम करायचेय

िना कपूर आणि शाहिद कपूर यांची जोडी चुप चुप के, जब वी मेट यांसारख्या चित्रपटात  झळकली होती. शाहिद आणि करिना ब्रेकअपनंतर एकत्र काम करणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण उडता पंजाबच्या निमित्ताने ते दोघे एकत्र आले.  उडता पंजाब या चित्रपटात ते दोघेही काम करणार असले तरी या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार नाही. त्यामुळे पुढील काळात त्यांची केमिस्ट्री कोणत्या चित्रपटात पाहायला मिळेल का असे शाहिदला नुकतेच एका कार्यक्रमात विचारले असता करिनासोबत काम करायला मिळाले तर नक्कीच आवडेल. पण तसे झाले नाही तरी काही फरक पडत नाही असे सडेतोड उत्तर त्याने दिले.

Web Title: Shahid wants to work with Karina