मल्लिका शेरावतचे हे फोटो पाहून तुम्हाला आठवेल ‘सिमरन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-29T09:55:33+5:302018-06-27T20:04:30+5:30

मल्लिकाला चित्रपटांत बघण्यासाठी तिचे चाहते आतूर आहे. पण मल्लिकाच्या हाती सध्या तरी कुठलाही चित्रपट नाही. अशात मल्लिका काय करतेय? काही अंदाज?

Seeing this photo of Mallika Sherawat, you will get 'Simran' | मल्लिका शेरावतचे हे फोटो पाहून तुम्हाला आठवेल ‘सिमरन’

मल्लिका शेरावतचे हे फोटो पाहून तुम्हाला आठवेल ‘सिमरन’

्लिकाला चित्रपटांत बघण्यासाठी तिचे चाहते आतूर आहे. पण मल्लिकाच्या हाती सध्या तरी कुठलाही चित्रपट नाही. अशात मल्लिका काय करतेय? काही अंदाज?
मल्लिका सध्या इन्स्टाग्रामवर बिझी आहे. या सोशल साईटवर मल्लिकाने पोस्ट केलेले फोटो पाहून तुम्हाला त्याचा अंदाज येईल.

Web Title: Seeing this photo of Mallika Sherawat, you will get 'Simran'