​पाहा : साऊथ चित्रपटात असे शूट होतात किसींग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 17:29 IST2016-06-23T11:59:39+5:302016-06-23T17:29:39+5:30

साऊथ चित्रपट म्हटले म्हणजे अ‍ॅक्शनचा भरपूर खजाना असा उल्लेख केल्यास चुकीचे ठरणार नाही.

See: South film shoots some scenes | ​पाहा : साऊथ चित्रपटात असे शूट होतात किसींग सीन

​पाहा : साऊथ चित्रपटात असे शूट होतात किसींग सीन

ऊथ चित्रपट म्हटले म्हणजे अ‍ॅक्शनचा भरपूर खजाना असा उल्लेख केल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यातच हे चित्रपट बॉलिवूड चित्रपटांपेक्षा तांत्रिकदृट्या प्रगत असतात. या साऊथ चित्रपटात बºयाच प्रमाणात किसिंग सीनदेखील असतात.
बॉलिवूड चित्रपटाच्या तुलनेने ह्या चित्रपटातील किसिंग सीन जरा हटकेच असतात. हे किसिंग सीन कसे शूट होतात हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेल. दक्षिण भारतीय अभिनेत्री काजल अग्रवालच्या चित्रपटाच्या शूटचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल की खरे शूटिंग कसे होते ते. चित्रपटात काजल आणि सुपरस्टार सूर्या यांचा किंसिंग सीन होतो जो क्रोमा स्क्रीन आणि क्रोमा कुशनच्या मदतीने पूर्ण करण्यात आला. 

Web Title: See: South film shoots some scenes