सैफिना करणार ‘बेबीमून’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 10:48 IST2016-07-23T05:18:04+5:302016-07-23T10:48:04+5:30

 सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना आता डिसेंबरमध्ये त्यांचे पहिले बाळ मिळणार आहे. सध्या सैफ त्याची पत्नी ...

Saifina to do 'Babymin'? | सैफिना करणार ‘बेबीमून’?

सैफिना करणार ‘बेबीमून’?

 
ैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना आता डिसेंबरमध्ये त्यांचे पहिले बाळ मिळणार आहे. सध्या सैफ त्याची पत्नी बेबोची काळजी घेण्यात खुप व्यस्त आहे. ते दोघे आता ‘बेबीमून’ बद्दलही विचार करत आहेत.

सोनम कपूरचा चित्रपट ‘वीरें दी वेडिंग’ ची शूटींग जेव्हा ती पूर्ण करेल तेव्हा सैफ तिला बेबीमूनसाठी घेऊन जाणार आहे. चित्रपटाची शूटींग आणि बाकी गोष्टी जर व्यवस्थितपणे पार पडल्या. तर सैफ आणि करिना एका मिनी व्हॅकेशनसाठी डिसेंबरअगोदर जातील, असे सुत्रांकडून कळते आहे.

Web Title: Saifina to do 'Babymin'?