रितेश देशमुखला का केली पोलिसांनी अटक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-10T08:57:52+5:302018-06-27T20:22:30+5:30

भिनेता रितेश देशमुखला चोरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आले आहे. ही चोरी करण्यासाठी रितेश आणखीन कोणाच्या नाही तर अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी गेला होता.त्याच झाले असे की रितेश आणि विवेक त्यांचा आगामी चित्रपट बँक चोरचे प्रमोशन करता आहेत आणि रितेशला अटक करणे हा त्याचा एक भाग आहे.

Ritesh Deshmukh arrested by Kelly police? | रितेश देशमुखला का केली पोलिसांनी अटक ?

रितेश देशमुखला का केली पोलिसांनी अटक ?

नेता रितेश देशमुखला चोरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आले आहे. ही चोरी करण्यासाठी रितेश आणखीन कोणाच्या नाही तर अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी गेला होता.त्याच झाले असे की रितेश आणि विवेक त्यांचा आगामी चित्रपट बँक चोरचे प्रमोशन करता आहेत आणि रितेशला अटक करणे हा त्याचा एक भाग आहे.
रितेश बँजो या चित्रपटात आपल्याला शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्यांने एक रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले होते.

Web Title: Ritesh Deshmukh arrested by Kelly police?