बेगम जानच्या स्क्रिनिंगला दिसल्या रेखा, विद्या आणि आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-08T09:52:32+5:302018-06-27T20:22:37+5:30

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जानचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उप्सथिती लावली होती.

Rekhana, Vidya and Aliya appeared on Begum Jan's screening | बेगम जानच्या स्क्रिनिंगला दिसल्या रेखा, विद्या आणि आलिया

बेगम जानच्या स्क्रिनिंगला दिसल्या रेखा, विद्या आणि आलिया

लिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जानचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उप्सथिती लावली होती.
बेगम जानला घेऊन विद्या बालन खूपच उत्साहित दिसली. बेगम जानच्या स्क्रिनिंगला उमराव जान म्हणजे रेखा पण आल्या होत्या.

Web Title: Rekhana, Vidya and Aliya appeared on Begum Jan's screening