​रजनीकांतसोबत राधिका आपटे ‘कबाली’ मध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 15:28 IST2016-06-05T09:58:08+5:302016-06-05T15:28:08+5:30

‘फोबीया’ चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाने प्रसिद्ध झालेली आपली सर्वांची आवडती राधिका आपटे सुपरस्टार रजनीकांत सरांसोबत ‘कबाली’ या तामिळ चित्रपटातून ...

With Rajinikanth, Radhika Apte will be seen in Kabbali | ​रजनीकांतसोबत राधिका आपटे ‘कबाली’ मध्ये झळकणार

​रजनीकांतसोबत राधिका आपटे ‘कबाली’ मध्ये झळकणार

ोबीया’ चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाने प्रसिद्ध झालेली आपली सर्वांची आवडती राधिका आपटे सुपरस्टार रजनीकांत सरांसोबत ‘कबाली’ या तामिळ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर झळकणार आहे.

‘कबाली’ चित्रपटाचे शूटींग मलेशियामध्ये करण्यात आले असून या चित्रपटाची कथा अंडरवर्ल्ड जगावर आधारित आहे. बºयाच कालावधीनंतर रजनीकांत पून्हा एकदा कूल एटिट्युड घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. 
राधिका आपटेला वेगवेगळ्या भाषेत काम करताना आपण पाहिलं असून आता तामिळ चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे.

Web Title: With Rajinikanth, Radhika Apte will be seen in Kabbali