पुल्कित-यामीचा क्युट सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 11:32 IST2016-05-29T06:01:19+5:302016-05-29T11:32:33+5:30

 यामी गौतम आणि पुल्कित सम्राट हे सध्या ‘जुनूनियात’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. त्यामुळे ते दोघेही प्रचंड चर्चेत आहेत. रोमँटिक ...

Pulkit-Yamani kyut Selfie! | पुल्कित-यामीचा क्युट सेल्फी!

पुल्कित-यामीचा क्युट सेल्फी!

 
ामी गौतम आणि पुल्कित सम्राट हे सध्या ‘जुनूनियात’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. त्यामुळे ते दोघेही प्रचंड चर्चेत आहेत. रोमँटिक लुक आणि केमिस्ट्रीमुळे चाहत्यांचे चित्रपटाकडे लक्ष येत आहे.

पुन्हा एकदा ‘सनम रे’ केमिस्ट्री चित्रपटात पहावयास मिळणार असे दिसतेय. त्यांनी नुकताच त्यांचा एक सेल्फी शेअर केला आहे. अतिशय क्युट पण खोडकर असा हा सेल्फी आहे. यामीकडे पुल्कित पाहतोय पण तेही असे की तिला काहीच कळत नाहीये.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘जुनूनियात’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चित्रपट केव्हा रिलीज होणार अशी प्रतिक्षा रसिक करत आहेत. 

creative image banner

Web Title: Pulkit-Yamani kyut Selfie!