प्रियंका चोप्रा रमली बालपणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:24 IST2016-06-03T11:54:25+5:302016-06-03T17:24:25+5:30

प्रियंका चोप्रा रमली बालपणात प्रियंका चोप्राने आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या लहानपणाचा फोटो शेअर केला आहे. डॉ. अशोक चोप्रा हे प्रियंकाचे वडील असून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा फोटो तिने शेअर केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत तिने मेसेजही टाकला आहे.

Priyanka Chopra romanticism | प्रियंका चोप्रा रमली बालपणात

प्रियंका चोप्रा रमली बालपणात

रियंका चोप्राने आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या लहानपणाचा फोटो शेअर केला आहे. डॉ. अशोक चोप्रा हे प्रियंकाचे वडील असून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा फोटो तिने शेअर केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत तिने मेसेजही टाकला आहे. 


प्रियंकाचे वडील डॉ. चोप्रा यांचे १० जून २०१३ साली निधन झाले. प्रियंका आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. ‘डॅडीज लिटल गर्ल’ असे टॅटू गोंदले आहे. प्रियंका नुकतीच भारतामध्ये परतली आहे. मार्च महिन्यात तिचा जय गंगाजल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 
 

Web Title: Priyanka Chopra romanticism