पूजा बत्राच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-27T11:18:42+5:302018-06-27T20:07:11+5:30

विरासत चित्रपटातून पूजा बत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा जन्म उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये झाला होता. 1993 साली तिने मिसा इंडियाचा किताब जिंकला होता. चित्रपटात पदार्पण करण्याआधी पूजा मॉडलिंग करायची. पूजाने चंद्रलेखा, हसीना मान जायेगी, कही प्यार न हो जाए, ताज महलसारख्या चित्रपटात तिने काम केले

Pooja Batra Hot Paid | पूजा बत्राच्या हॉट अदा

पूजा बत्राच्या हॉट अदा

रासत चित्रपटातून पूजा बत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा जन्म उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये झाला होता. 1993 साली तिने मिसा इंडियाचा किताब जिंकला होता. चित्रपटात पदार्पण करण्याआधी पूजा मॉडलिंग करायची. पूजाने चंद्रलेखा, हसीना मान जायेगी, कही प्यार न हो जाए, ताज महलसारख्या चित्रपटात तिने काम केले
विरासत चित्रपटातून पूजा बत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा जन्म उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये झाला होता. 1993 साली तिने मिसा इंडियाचा किताब जिंकला होता. चित्रपटात पदार्पण करण्याआधी पूजा मॉडलिंग करायची. पूजाने चंद्रलेखा, हसीना मान जायेगी, कही प्यार न हो जाए, ताज महलसारख्या चित्रपटात तिने काम केले

Web Title: Pooja Batra Hot Paid